GOVERNMENT HOSTEL ADMISSION, MUMBAI


असीकरण Disclaimer
 
अर्जदार विद्यार्थ्यांनी नमूद शासकीय वसतिगृहांच्या व्यतिरिक्त इतर अनधिकृत व्यक्ती वा संस्थांकडून समाज माध्यमांतील जाहिरातींद्वारे वसतिगृहांकरिता प्रवेशनिश्चितीसाठी दिशाभूल होऊ नये, याकरिता सावधानता बाळगावी. अशा सर्व दिशाभूल करणाऱ्या दाव्यांच्या व जाहिरातींच्या असत्यतेबाबत अधिकृतपणे खंडन करण्यात येत आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय दि. २७/०६/२०२५ नुसारच प्रस्तुत वसतिगृहांच्या प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येतात.

प्रस्तुत संकेतस्थळावरील माहिती सर्वसाधारण माहितीच्या हेतूकरिता समाविष्ट असून सदर प्रदर्शित केलेली माहिती मा. सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, मुंबई यांच्या मालकीची आहे. आमी (आम्ही) अद्ययावत व अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करताना संकेतस्थळ व माहितीच्या परिपूर्णत्व, अचूकता, विश्वासार्हता, अनुकूलता वा उपलब्धतेची व्यक्त वा निहित केलेले, कोणतेही प्रतिनिधित्व वा हमी देत नाही.

संकेतस्थळ सुरळीतपणे कार्यरत राहण्याकरिता आम्ही सर्वतोपरी प्रयत्नशील आहोत. मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, मुंबई, यांच्या नियंत्रणाबाहेरील तांत्रिक बाबींमुळे तात्पुरत्या स्वरूपात संकेतस्थळाची अनुपलब्धता झाल्यास कोणतेही दायित्व किंवा जबाबदारी स्वीकारणार नाहीत.
We would like to warn applicants about unscrupulous agencies that may put out misleading social media advertisements promising seats for hostels. We would like to authoritatively refute all such misleading claims and advertisements as being totally false. We have no agents or middlemen for admissions. Our admissions for hostels are done in accordance with the GR dated 27-06-2025.

The information contained in this website is for general information purposes only. The information displayed on www.hosteladmission.com is the property of Joint Director of Education (JDHE), Mumbai. While we endeavour to keep the information up to date and correct, we make no representations or warranties of any kind, express or implied, about the completeness, accuracy, reliability, suitability or availability with respect to the website or the information.

Every effort is made to keep the website up and running smoothly. However, Joint Director of Education (JDHE), Mumbai takes no responsibility for and will not be liable for, the website being temporarily unavailable due to technical issues beyond our control